वैद्यकीय मदत शिबिरे
महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिर
कै. माधवराव पाटील बहुद्देशीय संस्था - सामाजिक व सेवाभावी संस्था
संस्था वेळोवेळी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करते. महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक जागृती कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. संस्थेचे चालू उपक्रम मोफत स्त्रीरोग आरोग्य आणि आहार मार्गदर्शन आणि मोफत सॅनिटरी पॅड वाटप वून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न संस्था करत आहे.
Read more
✅ समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदत करणे.
✅ शिक्षणाचा प्रसार करणे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
✅ महिला सक्षमीकरण व महिला आरोग्याबाबत जनजागृती करणे.
✅ आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन शिबिरे व सामाजिक उपक्रम आयोजित करणे.
✅ समाजात सामाजिक एकोपा व जनजागृती वाढविणे.
✅ गरजू कुटुंबांना आवश्यक ती मदत व सहकार्य करणे.
विद्यार्थाना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
पितृत्व हरवलेल्या विद्यार्थाना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी नोंदणी करणे
मोफत स्त्रीरोग आरोग्य आणि आहार मार्गदर्शन
संस्थेचे चालू उपक्रम मोफत स्त्रीरोग आरोग्य आणि आहार मार्गदर्शन आणि मोफत सॅनिटरी पॅड वाटप वून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न संस्था करत आहे.
संस्थापक अध्यक्ष
श्री. संदीप विश्वनाथ तरटे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा उद्देशाने त्यांनी कै.माधवराव पाटील बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था विविध उपक्रम राबवत आहे.
आमच्या संस्थेसोबत स्वयंसेवक म्हणून जोडून आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकता. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक उपक्रमांमध्ये आपला सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या वेळेचा आणि कौशल्याचा उपयोग करून आपण अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकता.
या संस्थेचे काम पाहून खरंच मनापासून समाधान वाटले. गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद आहे. मी दिलेली मदत योग्य ठिकाणी वापरली जाते याची मला खात्री आहे."
"मी पहिल्यांदाच या संस्थेला देणगी दिली, पण त्यांच्या कामाची पारदर्शकता आणि तत्परता पाहून खूप विश्वास वाटला. समाजासाठी ते जे करत आहेत ते प्रेरणादायी आहे. पुढेही नक्की सहकार्य करेन."
"संस्थेच्या उपक्रमांमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळतो आहे, हे प्रत्यक्ष पाहिले. त्यांचा सेवाभाव आणि समर्पण खूपच प्रभावी आहे. अशा संस्थांना मदत करणे म्हणजे समाजासाठी योगदान देणे आहे"